अॅड. विजय कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाचे उदघाटन ज्येष्ठ विधीज्ञ व सरकारी वकील उज्वल निकम यांच्या हस्ते संपन्न
आळेफाटा : आळे येथील उपसरपंच अॅड विजय कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ विधीज्ञ व प्रसिद्ध सरकारी वकील अॅड उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाले.यावेळी जुन्नर…
