जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे नववर्षानिमित्ताने रंगला काव्य मैफिलीचा जागर . .
आळेफाटा : नविन वर्षाची सुरवात काव्यरूपी व्हावी व कवींना प्रेरणा व नवचैतन्य मिळावं म्हणून खरमा साहित्य संघ व कला साहित्य विचार मंच आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्याच दिवशी कला साहित्य…
