श्री क्षेत्र भगवानगडचे महंत श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा सण २०२४ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
भगवानगड ( बीड ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा 2024 कॅलेंडरचा (दिनदर्शिका )प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र…