Month: November 2023

एक हात मदतीचा थोडेसे गरीबांसाठी पण दिवाळी निमित्त प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम

पैठण : छत्रपती संभाजी नगर जिल्हा पैठण तालुक्यातील म्हारोळा येथील प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते व संस्था अध्यक्ष मधुकर बर्फे यांच्या वतीने दिवाळी निमित्त थोडेसे गरीबांसाठी…

क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या हस्ते बिनविरोधनिवड झाल्याबद्दल ढोरजळगाव शे सेवा संस्थाचे चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदी यांचा सत्कार

शेवगाव : मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील आणि मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांचा मार्गदर्शानाखाली सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर , ढोरजळगाव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन पदी…

रहस्यमय खूनाच्या गुन्ह्याचा अचूक व वेगवान उलगडा , टोकावडे पोलीसांकडून अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा खूनाचा गुन्हा उघडकीस

मुरबाड : टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत असणारे गणेशपूर व मिल्ले गावाच्या शिवारात धनाजी मालु पवार,फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतावर मिले गाव शिवारात एक अज्ञात मयत इसम वय अंदाजे ६०ते६५…

मा.मुख्यअभियंता सिंचन भवन पुणे (कुकडी प्रकल्प) येथे आणे पठारावरील आंदोलकांची बैठक

पुणे : आणे पठाभागावरील आणे आनंदवाडी नळवणे शिंदेवाडी पेमदरा गावांची कायमस्वरुपी अवर्षण प्रवण परिस्थितीचा विचार करता या गावांमधील शेतीसाठी फक्त पावसावर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे सतत दुष्काळाला सामोरे जावे…

पत्नी हिंदू , पती मुस्लिम . . . कपाळावर टिळा लावल्यावरुन वाद , पत्नीवर कौटुंबिक अत्याचार

पुणे : पुण्यात सध्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये चांगलीच  वाढ झाल्याचं सध्या घडत असलेल्या घटनांमधून समोर आला आहे.  आंतरजातीय विवाह झाल्याने आणि मुलाला टिळा लावल्यामुळे पत्नीवर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन कौटुंबिक…

आळेफाटा येथे कॅन्सर रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ; ससून हॉस्पिटलचा अहवाल सादर

आळेफाटा (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळघालणारी घटना घडली असून पोलीस प्रशासनामध्ये ठाणे शहर कंट्रोल या अंत्यत महत्वाच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या निशा…

गोमाता पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार प्रदान

आळेफाटा (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत बहुमूल्य योगदान व दिशादर्शक काम केल्याबद्दल गोमाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आळेफाटा (वडगाव आनंद ) या संस्थेला…

शिवसेना ठाकरे गटाकडून संघटनात्मक मोठा फेरबदल , या दहा नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या   दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर…

1 डिसेंबरपासून डिलीट होतील ‘ हे ‘ Gmail अकाऊंट्स , आजच तुमचा Gmail Data सेव्ह करा !

  गुगल 1 डिसेंबर 2023 पासून Gmail अकाऊंट (Gmail Account ) बंद करणार आहे. गुगलने 1 डिसेंबर 2023 पासून इनएक्टिव अकाऊंट पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही Gmail युजर्स असाल…

आळेफाटा येथे 12 टायर मालवाहू वाहन आगीत जळून खाक ; आळेफाटा येथे अग्निशमन दलाच्या स्थापनेची आग्रही मागणीला पुन्हा साद

आळेफाटा (वार्ताहर) : कल्याण नगर व नाशिक पुणे शहराना जोडणाऱ्या महत्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या आळेफाट्यात दि 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या 2 च्या सुमारास सूर्यकांत शिंदे यांच्या मालकीचे MH14 EM 9527…

error: Content is protected !!