Month: August 2022

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

  यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. गेली दोन वर्षात आपण कोरोना…

घरोघरी होणार बाप्पांचे आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

    पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना सध्या चांगली मागणी आहे. काल हरतालिका असल्याने बाजारपेठेत महिलांची देखील गर्दी दिसत होती . गणेश उत्सवाच्या…

सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, 1 लीटर दुधासाठी मोजावे लागणार 80 रुपये

मुंबई : काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे.…

पुण्यात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दारुविक्रीला बंद

पुणे : पुणेकरांसाठी आताची मोठी बातमी समोर येतेय. पुण्यात 31 ऑगस्टपासून 9 सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेश उत्सव काळात…

गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा देखाव्याच्या उंचीवर मर्यादा…

पुणे : यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या देखाव्यांवर उंचीची मर्यादा असणार आहे. लकडी पुलावरील मेट्रोच्या कामामुळे रथाचा उंचीवर मर्यादा ठेवण्याचा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. विसर्जन मिरवणूक दरवर्षी अलका चौकातून लकडी पुलावरून…

error: Content is protected !!