Month: March 2023

पुण्यात मसाज सेंटरवर छापा , परदेशी महिलांना नोकरीवर ठेवून सुरु होता वेश्याव्यवसाय

पुण्यातील  परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर  छापा टाकला. कोंढवा  परिसरातील या खासगी स्पामध्ये परदेशी महिला वैध व्हिसाशिवाय काम करताना आढळल्या. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचं सांगितलं…

31 मार्चला उरले काही दिवस , आधी ही कामे करुनच घ्या

पुणे : आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरकारी पातळीवर धावपळ सुरु आहे. विविध विभागांना दिलेले बजेट खर्च करण्याचा प्रयत्न त्या-त्या विभागाकडून सुरु आहे. त्याचवेळी बँकांमध्ये आपली आर्थिक…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा एल्गार

पुणे  : सरकारी कर्मचाऱ्यांचा पुण्यात भव्य   मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.…

राज्यात अवकाळी पावसाचा ‘या’ जिल्ह्यांना जोरदार तडाखा, शेतीसह आंबा, द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान

राज्यात काल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने  मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे.  शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी…

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल अमृतमहोत्सवी पर्व

सोलापूर : वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित करण्यात आले असून श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ समितीचे चेअरमन मा.डॉ. श्री राजशेखर येळीकर सर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमापैकी…

‘ कितीदा माफी मागायची ? यापुढे कुणाचं ऐकून घेणार नाही ’ , गौतमी पाटील हिची रोखठोक भूमिका

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डान्सर गौतमी पाटील हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.  गौतमीसोबत गेल्या आठवड्यात एक विकृत आणि विक्षिप्त…

वनप्रेमींना बिबट्या सफारीचा आनंद मिळणार ? कुठे असणार प्रकल्प ?

पुणे : मानव-बिबट्या संघर्ष राज्यातील अनेक भागत आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी बिबट्या व मानव यांच्यात संघर्ष होतो. नाशिकमध्ये बिबट्याची धाव शहराकडे अनेकवेळा घेतली गेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात बिबटे आहेत. मग…

इन्सानियत अभियान रॅलीचे आळेफाटा मध्ये उत्साहात स्वागत

आळेफाटा : इंसानियात अभियान रॅलीचे आळेफाटा येथे सुयोग डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप आझाद हिंद…

संभाजीनगरमध्ये MIM च्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात…

औरंगाबाद:  औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटला आहे. औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील   चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  नामांतराला विरोध करण्यासाठी शहरात MIM चं आंदोलन…

मार्च महिन्याची सुरुवात महागाईने ; सिलेंडर पाठोपाठ दुधाच्या दरांमध्येही वाढ

मुंबई : दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे. मार्च  महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना…

error: Content is protected !!