पब्जी खेळताना ओळख झाली , भेटायला आल्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न , संगमनेर शहरातील घटना
संगमनेर :- शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून…