Month: September 2023

बिडकीन पैठण रोडवर समांतर जलवाहिनीच्या खड्या मध्ये आढळून आला तरूणांचा मृतदेह

पैठण : जिल्हा छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील बिडकीन येथे बि जी कंपनी समोर पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्या मध्ये हबीब तय्यब अब्दुल कादर वय 32 वर्ष रा बिडकीन ता पैठण…

पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ भाऊ दौंड यांचा सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून श्रींच्या आरतीचा दौरा सुरू झाला

अहमदनगर : साडेपाच वाजता पहिली आरती त्रिभुवनवाडीला केली मग त्यानंतर चांदगाव, अकोला ,पालवेवाडी, जांभळी ,फुंदे,टाकळी,ढाकणवाडी ,मालेवाडी या सर्व आरत्या करत करत शेवटची आरती रात्री अकरा वाजता पार पडली रात्रीच्या अकरा…

आळेफाटा येथे जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा , १३ महाविद्यालयांचा सहभाग

आळेफाटा : आळेफाटा (ता.जुन्नर) येथे सोमवारी (दि.२५) इंडिया फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच, आळेफाटा यांच्या संयुक्त विदयामाने “जागतिक फार्मासिस्ट दिन” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांचचा…

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण(डोंगरी) भागातील कुंभारवाडी(वरवंडी), खरशिंदे, नांदूर खंदरमाळ या गावांना तात्काळ मोबाईल नेटवर्क उपलब्ध करा- राहुल ढेंबरे पाटील

संगमनेर:- ग्रामीण भागातील १)कुंभारवाडी(वरवंडी), २)खरशिंदे, ३) नांदूर खंदरमाळ, ता.संगमनेर, जि.अ.नगर या तीनही गावांमध्ये ग्रामस्थ व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शालेय मुलांना ऑनलाईन क्लास तसेच इतर इंटरनेट सेवा…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळें समोर शेवगाव-पथर्डीच्या नाराज मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अहमदनगर : एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारीणी घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी निवडीला आ.मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी…

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या निवड स्पर्धेत सुयश.

सोलापूर : दिनांक 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा मुले व मुली या स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्यातील मुलांचे व मुलींचे सब ज्युनिअर संघ…

चला जिंकूया पैठणी या खेळात ओतूरच्या पुष्पा तांबेने मारली बाजी.

ओतूर : ओतूरच्या तांबेमळा नंबर दोन येथील जय बजरंग गणेश मित्र मंडळातील गणरायाच्या पुढ्यात पैठणीचा खेळ (होम मिनिस्टर) चांगलाच रंगला यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या आयुष्यातील धकाधकीच्या जीवनातून एक…

सत्यशोधक समाजाची गरज निर्माण झाली आहे– सुशीलकुमार शिंदे

ओतूर : महात्मा जोतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता देशात आणि समाजात त्याच विचारांची गरज सध्या निर्माण झाली असून ही चळवळ पुन्हा…

ओतूर येथे जुन्नर तालुका पर्यटन नकाशाचे अनावरण संपन्न

ओतूर (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघ,ओतूरच्या तर्फे ओतूर मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशी व पर्यटकांना जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून पर्यटन स्थळांचा नकाशा ओतूर एस.टी.बस स्थानक येथे लावण्यात आलेला असून…

ढोरजळगाव शे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण बैठक पार पडली.

शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण बैठक शनिवार दिनांक 23/9/2023 रोजी पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री.प्रल्हादजी देशमुख साहेब होते व यावेळी डॉक्टर…

error: Content is protected !!