धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका ; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक
आळेफाटा ( वार्ताहर ) : ऑटो स्पेयर पार्ट्स घेऊन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या मारून आपले…