Author: Hindavi News

ब्राम्हणवाड्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप गायकर यांना वीरमरण ! ! !

ब्राम्हणवाडा, प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं…

घरका भेदी लंका ढाये – आता उठता लाथ बसता बुक्की , 11 दिवसांत पकडले 12 हेर

मागच्या 11 दिवसात हरियाणा आणि पंजाबमधून 12 हेर पकडण्यात आलेले आहेत. या 12 जणांचा पाकिस्तानच्या दुटवासाशी संबंध आहे. भारत – पाकिस्तानमधील तणावानंतर भारतातल्या अनेक पाकिस्तानी हेरांवर कारवाई करण्यात आलेली आहे.…

आंबेगावचा झालाय बिहार ! ! ! पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

आंबेगाव :  समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली…

अल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई

हैदराबाद : –  दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका…

पुण्यात १० हजार बहिणी अपात्र , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी काय आहे कारण ?

पुणे :- महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छननी केली जात आहे. या छननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार…

भारताचा डी गुकेश बुद्धिबळातील सगळ्यात तरुण विश्व विजेता । चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला ‘ चेक मेट ’

सिंगापूर :-  क्रीडा विश्वातून या क्षणाची मोठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा किंग ठरला…

आणे पठार पाणी योजनेचा सर्व्हे व वडज उपसा सिंचन योजना अडकली दफ्तर दिरंगाईत ?

आणे : शासन मंजुरी आणि निधी मिळूनही आणेपठार पाणी योजना व वडज उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळत नाही. आचारसंहिता तोंडावर असूनही प्रकल्प कार्यालयातून काहीच हालचाली होताना दिसत नाही, वेळकाढूपणा करीत…

रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्स , दोघांना अटक

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सन्नी पारखेला…

महाराष्ट्रावरील गुलाबी संकट दूर होवो ! ! ! अमोल कोल्हेंनी लावला अजित पवारांना टोला

पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी अद्याप आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नसला तरी देखील आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांचा प्रचार देखील वाढला असून नेत्यांच्या…

आळेफाटा – बेल्हे आणि परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट , जुगार – मटका – चक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त

आळेफाटा : कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि बेल्हे परिसरात मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू…

error: Content is protected !!