आज आहे जागतिक टेलिव्हिजन दिवस, जाणून घ्या काय आहे इतिहास
दूरदर्शन हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. याद्वारे मनोरंजन, शिक्षण, बातम्या आणि राजकारणाशी संबंधित क्रियाकलापांची माहिती मिळते. शिक्षण आणि करमणूक या दोन्हींचा एक उत्तम स्रोत म्हणजे दूरदर्शन. अशा या टेलिव्हिजनचे महत्त्व…