Month: June 2023

पुणे शहरात प्रेम प्रकरणातून युवक , युवतीवर हल्ला !!!

पुणे : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती  होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला. दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला.…

आधी कंपासमधीस कटरनं वार नंतर घातला डोक्यात दगड, दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना समोर

 पुणे :   दर्शना पवार हत्याकांडात  थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेनं दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरनं वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक…

पुढील पाच दिवस पावसाचा काय आहे अंदाज ? पुणे आयएमडीने दिले महत्वाचे अपडेट

पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी आला. त्यानंतर महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात ११ जून रोजी आला. ४ जून ते ११ जून…

संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य , 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत , राष्ट्रध्वजावरही आक्षेप

  नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15…

पुण्यातील विद्यार्थ्याचा प्रताप ! प्राध्यापिकेलाच दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी , 5 हजार अमेरिकन डॉलरची केली मागणी

पुणे : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात  गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच आता नवा प्रकार पुढे आला आहे. पुण्यातील एका प्राध्यापिकेला विद्यार्थ्यांने व्हॉटसअप कॉल करुन बदनामी करण्याची भीती दाखवली आणि त्यांचा अश्लिल…

अखेर प्रतीक्षा संपली ! पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे. पुण्यातील काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही परिसरात मुसळधार तर पावसाच्या हलक्या सरी…

अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार ? राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले ….

इंदापूर : विरोधी पक्ष नेते अजित पवार  यांनी  पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक…

MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयस्पद मृत्यू , राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुणे  : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळालाय. पुण्यात सत्कार स्वीकारायला…

भारत कृषी सेवेकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

आळेफाटा : भारत कृषी सेवा या ॲग्रीटेक क्षेत्रातील नामवंत कंपनीकडून मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नारोडी (ता.आंबेगाव) या प्रशालेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचा खर्च कमी व्हावा त्यांना शिक्षण मिळावं, कुणीही…

पब्जी खेळताना ओळख झाली , भेटायला आल्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न , संगमनेर शहरातील घटना

संगमनेर :- शहरातून  धक्कादायक घटना समोर आली असून सोशल मीडियाच्या  माध्यमातून ओळख झालेल्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून…

error: Content is protected !!