Category: गुन्हेगारी

रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्स , दोघांना अटक

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सन्नी पारखेला…

आळेफाटा – बेल्हे आणि परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट , जुगार – मटका – चक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त

आळेफाटा : कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि बेल्हे परिसरात मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू…

पोलीस आयुक्तालयातच अट्टल गुन्हेगारांची परेड , पदभार स्वीकारताच IPS अमितेश कुमार यांचा खाक्या

पुणे : पुण्यात IPS अमितेश कुमार यांची बदली झाली आहे. IPS अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत. पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद, कोयदा गँगचा हैदोस आणि टोळीयुद्ध या घटनांचा…

पैलवान कैलास पवार यांचा निर्घृन खून , मांजरवाडी गावातील खळबळजनक घटना

नारायणगाव  : जुन्नर तालुक्यातील नामांकित पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-३९, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा दि. ३ रोजी दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून निर्घृन…

आळेफाटा येथील गोल्डन बेकरीचा अन्न व औषध प्रशासनाने केला परवाना रद्द ; बेकरी मध्ये भेटले जिवंत अळ्या असलेले पदार्थ

आळेफाटा (वार्ताहर) : आळेफाटा येथे अंदाजे गेल्या 35 वर्षांपासून सुरु असलेल्या गोल्डन बेकरी मधील बेकरी पदार्थांमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याने आळेफाटा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून सदरहू बेकरी तात्काळ…

बेल्ह्यात दोन गटात तुफान दगडफेक , ६१ जणांवर गुन्हे दाखल तर ६ जणांना अटक

बेल्हे : किरकोळ कारणावरून बेल्हे गावात दोन गटात तुफान दगडफेक झाले असून , मिळालेल्या माहितीनुसार रात्रीचेजेवण करून मंदिर बघण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर ३० जणांच्या समूहाने लाकडी दांडके व लोखंडी…

कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदललं ; दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध मंचरमध्ये गुन्हा दाखल

मंचर : महावितरणचे कर्मचारी  असल्याची बतावणी करत कमी वीजबिलाचे आमिष दाखवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक व महावितरणचे  वीजमीटर परस्पर बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध  मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.…

रहस्यमय खूनाच्या गुन्ह्याचा अचूक व वेगवान उलगडा , टोकावडे पोलीसांकडून अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा खूनाचा गुन्हा उघडकीस

मुरबाड : टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत असणारे गणेशपूर व मिल्ले गावाच्या शिवारात धनाजी मालु पवार,फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतावर मिले गाव शिवारात एक अज्ञात मयत इसम वय अंदाजे ६०ते६५…

पत्नी हिंदू , पती मुस्लिम . . . कपाळावर टिळा लावल्यावरुन वाद , पत्नीवर कौटुंबिक अत्याचार

पुणे : पुण्यात सध्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये चांगलीच  वाढ झाल्याचं सध्या घडत असलेल्या घटनांमधून समोर आला आहे.  आंतरजातीय विवाह झाल्याने आणि मुलाला टिळा लावल्यामुळे पत्नीवर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन कौटुंबिक…

आळेफाटा येथे कॅन्सर रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ; ससून हॉस्पिटलचा अहवाल सादर

आळेफाटा (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळघालणारी घटना घडली असून पोलीस प्रशासनामध्ये ठाणे शहर कंट्रोल या अंत्यत महत्वाच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या निशा…

error: Content is protected !!