क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या हस्ते बिनविरोधनिवड झाल्याबद्दल ढोरजळगाव शे सेवा संस्थाचे चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदी यांचा सत्कार
शेवगाव : मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील आणि मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांचा मार्गदर्शानाखाली सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर , ढोरजळगाव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन पदी…