Month: January 2023

पुण्यातील शाळेत एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला , विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत

पुणे : ‘ शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या…

MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कशासाठी ? सरकारनं दखल घेतली , कोणता मोठा निर्णय होणार ?

पुणे : यूपीएससी प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात आज अलका टॉकीज चौक परिसरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अराजकीय साष्टांग दंडवत असं या…

४०० कोटींचा घोटाळा , ईडीच्या तपासात अडथळा , पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

अंमलबजावणी संचालनालयाने  पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील  सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात…

शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे , ‘ या ‘ नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

महाराष्ट्र : तुम्ही आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे आधार कार्ड  नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही.  कारण आता शाळा प्रवेशासाठी आधार…

दिलासादायक ! शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार ? नेमका किती होणार फायदा ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प  म्हणजे बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्प नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान,…

भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, ‘हे’ असणार नवे राज्यपाल ?

आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचीही   अडचण निर्माण झाली होती. त्यातच विरोधकांनीही त्यांना हटविण्याची मागणी होती.…

देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीवर साबणाचा फेस ; वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ

आळंदी : पुण्यातील देवाच्या  आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या इंद्रायणी नदीची  दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतून पाणी नव्हे तर साबणाचा फेसासारखे पाणी वाहताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील…

74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद

प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आकर्षण – प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण, ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर’ संकल्पनेवर  आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली सगळ्यांचीच मनं. – प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं…

साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांबाबत लेखी आश्वासनानंतर शिवप्रतिष्ठाणचे राहुल ढेंबरे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडले…

घारगाव : संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील रस्ते खड्डेमुक्त करावेत या मागणीसाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साकूरजवळील बिरेवाडी फाट्यावर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु…

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मान

पुणे  : पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या  राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित…

error: Content is protected !!