Category: उद्योग

Airtel कडून धमाका ऑफर ; ग्राहकांसाठी स्वस्त किंमतीतील ८ वायफाय प्लान आळेफाटा येथे लाँच

आळेफाटा : वर्क फॉर्म होम असो किंवा ऑनलाइन क्लास, दोन्हीसाठी भरपूर डेटा आवश्यक असतो. जड फाइल्स अपलोड करण्यासाठी अधिक डेटा आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात, बरेच लोक घरून किंवा ऑनलाइन क्लासेसचे काम करण्यासाठी…

देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीवर साबणाचा फेस ; वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ

आळंदी : पुण्यातील देवाच्या  आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या इंद्रायणी नदीची  दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतून पाणी नव्हे तर साबणाचा फेसासारखे पाणी वाहताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील…

दावोसहून महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक घेऊन मुख्यमंत्री परतले, मुंबईत येताच पहिली प्रतिक्रिया काय ?

मुंबईः दावोस  येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी नेते त्यांच्या स्वागतासाठी…

मध्यमवर्गाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देणार मोठं गिफ्ट! कर सवलतीची मर्यादा वाढवणार का ?

नवी दिल्ली : अर्थसंकल्प 2023  कडून प्रत्येक वर्गाला काही ना काही अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योजकापर्यंत सर्वांना बजेटमधून दिलासा हवा आहे. प्रत्येकाच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे मोठे ओझे अर्थातच केंद्रीय अर्थमंत्री…

सरकारी नोकरी! इंडियन ऑइलमध्ये भरती सुरू, जाणून घ्या निवड प्रक्रिया

मुंबई इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन…

कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई

  पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट…

सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, 1 लीटर दुधासाठी मोजावे लागणार 80 रुपये

मुंबई : काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे.…

error: Content is protected !!