Month: April 2023

बेपत्ता पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास 51रुपयांचे बक्षिस | शेतकरी आक्रमक,स्वाभिमानी कडून बक्षीस

बीड : मागील पाच दिवसापासुन जिल्हात आवकाळी पाऊस सैताना सारखा पडत आडे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने रंबी हंगामातील पिके फळबागा उध्वस्त झाल्या आहे. विजपडुन शेतकरी व मुकी जनावरे दगावली आहेत.…

बी एस एन एल च्या मोबाईल टॉवर रेंज संदर्भातील प्रश्न तात्काळ सोडवावा ,अन्यथा युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा

अकोले :- युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने खीरवीरे येथील मोबाईल टॉवर रेंज संदर्भात बी एस एन एल च्या कार्यकारी अभियंता मा. बोऱ्हाडे मॅडम यांना निवेदन देऊन सदर विषयात तात्काळ लक्ष देऊन…

पुणेकरांनो सावधान , तापमान आणखी वाढणार , प्रशासकीय यंत्रणाही झाली सज्ज

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकतोय की काय, असा बदल वातावरणात झाला आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ बघायला मिळतेय. या तापमान वाढीमुळे…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय , सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीच्या निर्णयाला 3 वर्षांसाठी स्थगिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाच्या शाळा वगळता राज्यातील इतर शाळा, परीक्षा अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाला 3 वर्षांकरिता स्थगिती देण्यात आली आहे. CBSE, ICSE, केम्ब्रिजच्या शाळांमध्ये आठवीनंतरच्या इयत्तांना मराठी विषय…

वडगाव आनंद येथे सर्व सुविधायुक्त टॉयलेट ब्लॉकचा लोकार्पण सोहळा संपन्न

आळेफाटा : श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद येथे विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या सर्व सुविधायुक्त टॉयलेट ब्लॉकचा लोकार्पण सोहळा जागतिक आरोग्य दिन दिनांक सात एप्रिल चे औचित्य साधून करण्यात आला. वीरबॅक…

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राजुरीमध्ये भव्य रक्तदान शिबीर

राजुरी :- चैत्र पौर्णिमा  श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जन्मोत्सवाचे कार्यक्रम चालू होते या कार्यक्रमात असंख्य भाविक उपस्थित होते पहाटेचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन ह भ…

गुरुविद्या प्रतिष्ठान बसव उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सौ नमिता थिटे

सोलापूर – जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठान बसव उत्सव समिती अध्यक्षपदी सौ नमिता थिटे यांची निवड करण्यात आली. गुरुवारी हॉटेल समृद्धी येथील सिद्धेश्वर पेठ येथे गुरुविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक…

error: Content is protected !!