Month: October 2023

सचिन वाळुंज जनमंगल व विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकपदी अपात्रच

आळेफाटा (वार्ताहर) : आळेफाटा येथील सचिन दत्तात्रय वाळुंज हे यशवंत पतसंस्थेमध्ये अनेक कर्जदारांना जामीन राहिलेले असून सर्वच्या सर्व थकीत असून कर्जदार थकीत कर्जदारांवर कलम 101 व 156 नुसार वसुलीची कारवाई…

सकल मराठा समाजाच्या वतीने चितेगाव ग्रामपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषण

पैठण : पैठण तालुक्यातील चितेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चितेगाव ग्रामपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे अंतरवाली सराटी येथे समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज…

शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव फाटा येथील मराठा साखळी आंदोलनाला गोकुळ भाऊ दौंड यांचा पाठिंबा

शेवगाव : शेवगाव येथे चालू असलेल्या मराठा साखळी उपोषण निमित्त पाथर्डी पंचायत समिती माजी सभापती गोकुळ भाऊ दौंड उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण सर, माजी जिल्हा परिषद दिलीप…

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे तुळजापुरला जाणाऱ्या भक्तांवर मोफत उपचारांचे आयोजन

सोलापूर : दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापुरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश सह इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत जात असतात या चालत जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी…

वडगाव आनंद ग्रामपंचायत फायनल उमेदवार यादी जाहीर

आळेफाटा (वार्ताहर ) : जुन्नर तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी महत्वाच महसूली गाव असणारी आळेफाटा व्याप्तीप्राप्त असणारी वडगाव आनंद ग्रामपंचायतचे निवडणूकचे बिगुल वाजले असून दि 25 ऑक्टोबर रोजी माघारीनामा सिद्ध झाल्यानंतर…

बिडकीन येथील १०८ हेल्पलाईन अत्यावश्यक शासकीय रुग्णवाहिका सेवेचा डॉक्टर कडून गैर वापर

पैठण : छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील बिडकीन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय ॲम्बुलन्स १०८ रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा गेली अनेक दिवसांपासून कोनत्या न कोणत्या कारणाने बारगळत असून वेळेवर रुग्णांना सेवा मिळत…

विज कंत्राटी कामगार आक्रमक मंत्रालयावर काढणार धडक मोर्चा.

उदापूर : राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान राज्यातील २८ जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते, अशी माहिती…

जगदंबा नवरात्रोत्सव समिती आळेफाटाच्या वतीने देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व दांडिया महोत्सवाचे आयोजन

आळेफाटा (वार्ताहर) : जगदंबा नवरात्र उत्सव समिती आळेफाटा यांच्या वतीने जगदंबा माताच्या मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 2019 पासूनची नवरात्र उत्सवाची अखंड परंपरा दि 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनाच्या मुहूर्तावर आळेफाटा…

इम्रानभाई मनियार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमामार्फत उत्साहात साजरा

आळेफाटा (वार्ताहर): इम्रानभाई मनियार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमामार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. इम्रानभाई मनियार हे आळे, आळेफाटा मधील सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अडी अडचणीतुन वाट काढत आजवरचा…

ज्ञानमंदिर विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात साजरा

आळेफाटा (वार्ताहर) : आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत…

error: Content is protected !!