Month: November 2022

नवाब मलिक यांना झटका ! दाऊदशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला …

मुंबई :- माफिया डॉन दाऊद इब्राहिम  आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने (पीएमएलए कोर्ट) मलिक  यांना जामीन…

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच , संभाजीराजे छत्रपतींनी दिला इशारा !

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात आहे. राज्यापालांनी याआधी देखील बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण आता त्यांनी थेट महाराजांबद्दल वक्तव्य केले…

रेशन धान्य दुकानाला लागले सर्व्हर डाऊन चे ग्रहण

उदापूर : केंद्र सरकार व राज्य सरकारकडून रेशन लाभधारकांना स्वस्त धान्य बरोबर मोफत धान्य वाटप केले जाते याचा फायदा अनेक गोरगरीब जनतेला होत असतो परंतु सध्या या रेशन धान्याला सर्व्हर…

वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतो ; अमोल कोल्हे यांच्या सूचक विधानाचा अर्थ काय ?

पुणे: भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे. पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक…

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! तरुणींची सुटका , दलाल दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड  परिसरातील हिंजवडी पोलिस स्टेशनच्या  हद्दीत सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल दाम्पत्याच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर अनेक तरुणींची…

महाराष्ट्रातली पहिली महिला जवान शहीद , निफाडच्या गायत्री जाधवला 23 व्या वर्षी वीरमरण !

निफाड : भारतीय सैन्य दलामध्ये  भरती झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रीला वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील गायत्री जाधवला  सैन्य दलामध्ये कार्यरत असताना वीरमरण आलं आहे. गायत्री ही…

दोघांवर कोयत्याने सपासप वार ! 1 ठार , 1 जखमी , भर रस्त्यात थरार

चाकण : चाकण शहारात थरारक घटना घडली. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जीव  गेला. तर एक तरुण…

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी गोल्डमॅन पंढरीनाथसह 32 जणांवर मोक्का

अंबरनाथ  येथे अंदाधुंद गोळीबार  केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी  कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणातील 32 आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पंढरीनाथ फडके आणि नगरसेवक कुणाल पाटील  यांचाही समावेश आहे. यामुळे…

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 164 पदांसाठी भरती , 60,000 रुपये पगार ; जाणून घ्या पात्रता

सरकारी नोकरीरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी  आहे. टाटा मेमोरियल सेंटरने मल्टी-टास्किंग स्टाफ , डेटा एंट्री ऑपरेटर , परिचारिका, संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसह 164 विविध जांगांवर भरतीसाठी…

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज, नाशिकमधील ओझर सर्वात थंड

यंदा महाराष्ट्रात थंडी सुरु व्हायला नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला आहे. मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली आलं आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की…

error: Content is protected !!