७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन स्ट्रॉबेरी शाळेत उत्साहाने साजरा
आळेफाटा : स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला श्री. बाळासाहेब काकडे सर आणि श्री पिराजी टाकळकर सर हे प्रमुख पाहुणे…