शिर्डी लोकसभा महाविकास आघाडी युवक पदाधिकारी यांची अकोले येथे बैठक संपन्न . . .
अकोले : शिर्डी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च रोजी शिर्डी येथे होणाऱ्या युवक पदाधिकारी मेळाव्यासाठी अकोले येथे शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाविकास आघाडी युवक पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले गेले होते.…