Category: अंतरराष्‍ट्रीय

जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट , तुमचा लॉग इन कालबाह्य

जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले…

1 डिसेंबरपासून डिलीट होतील ‘ हे ‘ Gmail अकाऊंट्स , आजच तुमचा Gmail Data सेव्ह करा !

  गुगल 1 डिसेंबर 2023 पासून Gmail अकाऊंट (Gmail Account ) बंद करणार आहे. गुगलने 1 डिसेंबर 2023 पासून इनएक्टिव अकाऊंट पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही Gmail युजर्स असाल…

पुण्यातील विमाननगरमध्ये टेस्लाचे देशातील पहिले कार्यालय

पुणे : अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्यात सुरु होणार आहे. टेस्ला कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची आणि केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असतानाच पुण्यात टेस्लाने जागा घेतली…

शहरातील पायाभूत सुविधा ते जगातील हवामान बदल ; पुण्यातील जी-20 परिषदेत काय चर्चा झाली ?

आज पुण्यातील जी-20 बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना 18 सदस्य देशांचे 64 प्रतिनिधी आले होते तर 8 अतिथी देशांचे प्रतिनिधी आणि 10 संघटनांचे प्रतिनिधी  आले होते. पायाभूत सुविधा या विषयावर…

फेसबुकमध्ये होणार मोठा बदल ! आता विचारल्या जाणार नाही ‘ या ‘ गोष्टी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  लवकरच अनेक मोठे बदल करणार आहे, माहितीनुसार, कंपनी आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधून काही गोष्टी हटवणार आहे. 1 डिसेंबरपासून फेसबुक हा मोठा बदल करणार आहे, फेसबुकच्या या बदलानंतर तुमच्या प्रोफाईलवर…

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी ! पोलिस कंट्रोल रुममध्ये कॉल

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये  पुन्हा एकदा धमकीचा कॉल  आला आहे. या कॉलवरून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर  हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा कॉल उल्हासनगरमधून  आला असल्याची माहिती…

टीम इंडियाचा बांग्लादेशवर विजय, सेमीफायनलचा मार्ग सुकर

एडिलेड: अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या विजयामुळे…

कोरोना आणि ‘या’ विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका

सध्या जगभरात कोरोनाच्या  ओमायक्रॉन  प्रकाराच्या एक्सबीबी  या सब व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. हा नवा कोरोना सबव्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. अशातच आता आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं…

हॅलोविन फेस्टिवलमध्ये 50 जणांना हृदयविकाराचा झटका, 20 जणांचा चेंगरुन मृत्यू

सेयूल,दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये सध्या हॅलोविन फेस्टिवल सुरु आहे. नागरिक या उत्सवामध्ये जल्लोष आणि आनंदात होते. पण कोरियातील हा उत्सव दु:खात परिवर्तित झाला आहे. कारण उत्सव सुरु असतानाच…

पराग अग्रवाल यांना काढून टाकणे एलोन मस्क यांना पडले महागात, आता द्यावी लागणार ऐवढी मोठी रक्कम !!!

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले आहे. ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. आपल्या पहिल्याच निर्णयात त्यांनी ट्विटरचे भारतीय वंशाचे…

error: Content is protected !!