Category: आंदोलन

चार महानगराना जोडणारा आळेफाटा सापडतोय अवैध बांधकामच्या विळख्यात

आळेफाटा : पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे चार महत्वाच्या शहराना जोडणारे आळेफाटा हे प्रसिद्ध शहर असून , जुन्नर तालुक्यातील महत्वची बाजरपेठ म्हणून ओळख जरी असली तरी याठिकाणी प्रशासनाने दिलेल्या…

वारकरी संप्रदायाकडून देहू बंदची हाक तर दोन दिवसांनी महाराष्ट्रही बंद करणार ; काय आहे नेमकं कारण ?

देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थानचे  विश्वस्त ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसलेत. चौथा दिवस उजाडला तरी सरकारने या उपोषणाकडे डोकावून ही पाहिलं नाही. म्हणूनच देहूकर आता आक्रमक झालेले आहेत. उद्या देवस्थान आणि…

मा.मुख्यअभियंता सिंचन भवन पुणे (कुकडी प्रकल्प) येथे आणे पठारावरील आंदोलकांची बैठक

पुणे : आणे पठाभागावरील आणे आनंदवाडी नळवणे शिंदेवाडी पेमदरा गावांची कायमस्वरुपी अवर्षण प्रवण परिस्थितीचा विचार करता या गावांमधील शेतीसाठी फक्त पावसावर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे सतत दुष्काळाला सामोरे जावे…

मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील संघर्ष योद्धा आंदोलनास पाठिंबा

शेवगाव : संघर्ष योद्धा माननीय श्री.मनोजजरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो…

जरांगे पाटलांचं उपोषण मागे , सरकारला दोन महिन्यांची मुदत

अंतरवली सराटी : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे  यांचं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी…

सकल मराठा समाजाच्या वतीने चितेगाव ग्रामपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषण

पैठण : पैठण तालुक्यातील चितेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चितेगाव ग्रामपंचायत समोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे अंतरवाली सराटी येथे समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज…

शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव फाटा येथील मराठा साखळी आंदोलनाला गोकुळ भाऊ दौंड यांचा पाठिंबा

शेवगाव : शेवगाव येथे चालू असलेल्या मराठा साखळी उपोषण निमित्त पाथर्डी पंचायत समिती माजी सभापती गोकुळ भाऊ दौंड उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण सर, माजी जिल्हा परिषद दिलीप…

विज कंत्राटी कामगार आक्रमक मंत्रालयावर काढणार धडक मोर्चा.

उदापूर : राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान राज्यातील २८ जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते, अशी माहिती…

आमरण उपोषण चा तिसरा दिवस त्या शिक्षकावर कारवाई नाही

ओतुर (ता.जुन्नर) : ओतुर येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयातील एका शिक्षकाने शाळकरी अल्पवयीन मुलीला सोशल मिडीया व्हाॅटसअॅप अश्लील मेसेज केले होते .या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य काय॔कारी अधिकारी यांनी…

मराठा योद्धा मनोजभाऊ जरांगे पाटील यांना शिवप्रतिष्ठाणचा जाहीर पाठिंबा . . .

अंतरवली (जालना):-  याठिकाणी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मनोजभाऊ जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार कशासाठी केला गेला याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.सरसगट कुणबी-मराठा…

error: Content is protected !!