Month: September 2022

विद्यार्थिनींसाठी ‘खास’ बँक,रूपाली चाकणकरांचा नवा उपक्रम

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन दिले जाणार असून गुड तच आणि बॅड टचचे प्रशिक्षण दिले जाणार…

जेजुरी देवस्थानाला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळणार?

जेजुरी,पुणे जेजुरी देवस्थानाला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळणार,केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी देवस्थान समितीने आपलं म्हणणं मांडलं. फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक हे जेजुरीला येत असतात. असंख्य भाविक बाराही महिने जेजुरीला…

नवरात्रीत कधी आहे अष्टमी आणि नवमी, जाणून घ्या कन्या भोजनाचे महत्त्व

पुणे :- 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या काळात संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने व्यक्तीचे निद्रस्त भाग्य…

शिक्षणाची आवड वाढावी या हेतूने कातकरी समाजाच्या वस्तीवर बजरंग दलाचा अभिनव उपक्रम

जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील दुर्गम भागात जाऊन ज्या मुलांचे आई वडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची रुची वाढावी आवड निर्माण व्हावी या हेतूने शालेय उपयोगी दफ्तरांचे वाटप…

माणिकराव गावित यांचं निधन,आदिवासी समाजाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

  नाशिक :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी  निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये  उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी…

मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा

छत्रपती संभाजी नगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम  दिनानिमित्त शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. छत्रपती संभाजी नगरला विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास…

सावधान !!! पुढील तीन ते चार तास मुंबईसह, पुणे ,ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई :- सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह…

गुरूविद्या प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य – मा श्री दिपक आवें साहेब.

सोलापूर  :- गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे समारंभ थाटात वितरण समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरूवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर…

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे शालेय व्यावस्थापन समिती शासनाच्या नियमानुसार न करता राजकीय दृष्टीने गठित करण्यात आली

रेणापूर,लातूर दिनांक १०/०९/२०२२ रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी कादोपत्री पालक मेळाव्याची नोटीस दिनांक ०२/०९/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली व पालक मेळाव्याची तारीख…

कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई

  पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट…

error: Content is protected !!