Category: जिल्हा

आळेफाटा परिसरात जिओ सर्व्हिस आऊट ऑफ नेटवर्क . . .

आळेफाटा ( वार्ताहर ) : गेल्या काही वर्षी क्रमांक 1 वर असलेले जिओ नेटवर्कला घरघर लागली असून आळेफाटा, ओतूर सह जुन्नर तालुक्यात जिओच्या नेटवर्क सर्व्हिस आऊट ऑफ रेंज झाल्याने जिओ…

पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर १५ ऑगस्ट रोजी फडकवणार ध्वज , कोणाच्या हस्ते फडकणार तिरंगा

पुणे  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा यंदा समारोप होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम घेतले जात आहे. घर घर तिरंगा, हा उपक्रमही राबण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह सर्वत्र दिसणार आहे.…

जिल्हा परिषदेतील 19,460 जागांच्या मेगा भरतीला सुरुवात , असा करा अर्ज

पुणे : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा…

देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री

पुणे  : पुणे जिल्ह्याला नैसर्गिक संपदा चांगलीच लाभली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनवर नेहमी गर्दी असते. प्रसिद्ध उद्योगपती, कलाकारांनी आपले…

जिल्हा परिषद शाळा ते ‘चांद्रयान-3’ मोहिमेत महत्त्वाची कामगिरी ; जुन्नरच्या दोन सुपुत्रांनी नाव काढलं

श्रीहरिकोटा : भारताच्या ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)  या महत्त्वाकांक्षी मिशनने आज आकाशात यशस्वी उड्डाण केलं. भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून…

धक्कादायक ! स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या ; बीड जिल्ह्यातील घटना

बीड : काकासोबत होत असलेल्या शेतीच्या वादातून एका वीस वर्षीय तरुणाने स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवून, गळफास घेत आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या  नेकनूर तालुक्यातील अंधापुरी गावात…

अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार ? राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले ….

इंदापूर : विरोधी पक्ष नेते अजित पवार  यांनी  पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक…

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार ? पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं ?

आळंदी : पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान तणावाचं…

कुठे पाणी टंचाई तर कुठे पाणीच पाणी, पुण्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सततधार

पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसरात गारपिटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे…

पुणे काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी कार्यालयातच संपवलं आयुष्य ; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येचं  प्रमाण वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास घेऊन…

error: Content is protected !!