दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास सहाय्य करणाऱ्या 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल
दौंड : पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर नारायण…