कुठे पाणी टंचाई तर कुठे पाणीच पाणी, पुण्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सततधार
पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसरात गारपिटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे…