भारताचा डी गुकेश बुद्धिबळातील सगळ्यात तरुण विश्व विजेता । चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला ‘ चेक मेट ’
सिंगापूर :- क्रीडा विश्वातून या क्षणाची मोठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा किंग ठरला…