अल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई
हैदराबाद : – दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका…