ओतूर मध्ये ईद मीलाद उत्साहात साजरी
ओतूर ओतूर शहरात मुस्लिम समाज आणि समस्त ग्रामस्थ ओतूर यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पाडली गेल्या बारा दिवसापासून चाललेल्या कार्यक्रमांमध्ये जामा मस्जिद…
ओतूर ओतूर शहरात मुस्लिम समाज आणि समस्त ग्रामस्थ ओतूर यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पाडली गेल्या बारा दिवसापासून चाललेल्या कार्यक्रमांमध्ये जामा मस्जिद…
जेजुरी,पुणे जेजुरी देवस्थानाला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळणार,केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी देवस्थान समितीने आपलं म्हणणं मांडलं. फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक हे जेजुरीला येत असतात. असंख्य भाविक बाराही महिने जेजुरीला…
निघोज,ता.पारनेर गेली दहा दिवस गणेश मंडळांनी गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करीत, धार्मिक, सामाजिक, स्पर्धात्मक उपक्रम राबवीत तसेच विद्युत रोषणाई करीत गावचा नावलौकिक वाढवला, विसर्जन मिरवणुकीत सर्वच मंडळांनी सहभाग घेतला.…
निमगाव सावा,जुन्नर जुन्नर तालुक्यातील पुर्व भागातील निमगाव सावा या ठिकाणी विविध गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या.श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ शिरोलीवाट या मंडळांनी पारंपारिक पद्धतीने ढोल…
जुन्नर :- स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन ” चारण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ” ज्ञानेश्वरनगर, कोरडेमळा (बोरी बुद्रुक) ह्या गणपती मंडळाने ६४ वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याचा ७५ वा…
राजगुरुनगर :- आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा ७ सप्टेंबर रोजी भिवडी ता.पुरंदर जि. पुणे येथे ठिक १० वाजता संपन्न होणार असून, त्या कार्यक्रमा निमित्ताने मु.पो.राजगुरुनगर…
गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला प्रारंभ होत आहे. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस…
यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. गेली दोन वर्षात आपण कोरोना…
पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना सध्या चांगली मागणी आहे. काल हरतालिका असल्याने बाजारपेठेत महिलांची देखील गर्दी दिसत होती . गणेश उत्सवाच्या…
पुणे : यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या देखाव्यांवर उंचीची मर्यादा असणार आहे. लकडी पुलावरील मेट्रोच्या कामामुळे रथाचा उंचीवर मर्यादा ठेवण्याचा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. विसर्जन मिरवणूक दरवर्षी अलका चौकातून लकडी पुलावरून…