Category: सामाजिक

जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला ; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्‍वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी  बाहेरील…

आळेफाटा पोलीस स्टेशन व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात विरोधक चर्चासत्राचे आयोजन

आळेफाटा ( वार्ताहर ) आळेफाटा पोलीस स्टेशन व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात विरोधक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशांव्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय…

आळेफाटा चौक गर्दीने फुलला ; वाहणचालकांच्या लांबच लांब रांगा

आळेफाटा : उन्हाळाच्या सुट्ट्या, लगीनसराई यामुळे लागोपाठ आलेल्या सुट्टयानिम्मित आपल्या गावी धाव घ्यायच्या उद्देशाने प्रवास करताना असंख्य वाहन चालकांना आळेफाटा येथे चक्काजाम अनुभयास मिळतो.पोलीस मात्र इमाने इतबारे 40 डिग्री सेल्सियस…

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राजुरीमध्ये भव्य रक्तदान शिबीर

राजुरी :- चैत्र पौर्णिमा  श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जन्मोत्सवाचे कार्यक्रम चालू होते या कार्यक्रमात असंख्य भाविक उपस्थित होते पहाटेचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन ह भ…

इन्सानियत अभियान रॅलीचे आळेफाटा मध्ये उत्साहात स्वागत

आळेफाटा : इंसानियात अभियान रॅलीचे आळेफाटा येथे सुयोग डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप आझाद हिंद…

ज्येष्ठ निरुपणकार , पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची…

श्री क्षेत्र आळे रेडा समाधीच्या वीणामंडप कामासाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी

आळे: महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असणारे जुन्नर तालुक्यातील “श्री क्षेत्र रेडा समाधी ” येथील. संपूर्ण महाराष्ट्रा चे असणारे आराध्य दैवत श्री संत ज्ञानेश्वर महाराज कि ज्यांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावले…

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच , संभाजीराजे छत्रपतींनी दिला इशारा !

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात आहे. राज्यापालांनी याआधी देखील बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण आता त्यांनी थेट महाराजांबद्दल वक्तव्य केले…

रेशन धान्य दुकानाला लागले सर्व्हर डाऊन चे ग्रहण

उदापूर : केंद्र सरकार व राज्य सरकारकडून रेशन लाभधारकांना स्वस्त धान्य बरोबर मोफत धान्य वाटप केले जाते याचा फायदा अनेक गोरगरीब जनतेला होत असतो परंतु सध्या या रेशन धान्याला सर्व्हर…

सीमा सोनवणे सरपंच रत्न व ग्राम रत्न पुरस्काराने सन्मानित

उदापूर : डिंगोरे येथील सरपंच सौ सीमा रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपसरपंच निलेश लोहोटे यांनी मागील वर्षी सरपंच व उपसरपंच पदाला येणारे मानधन गावच्या विकासासाठी देऊन इतर सरपंचांपुढे एक…

error: Content is protected !!