आळे:

महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असणारे जुन्नर तालुक्यातील “श्री क्षेत्र रेडा समाधी ” येथील. संपूर्ण महाराष्ट्रा चे असणारे आराध्य दैवत श्री संत ज्ञानेश्वर महाराज कि ज्यांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावले त्या तीर्थ क्षेत्राची , संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असणारे हे रेडा समाधी मंदिर नुकताच या तीर्थ क्षेत्राला ” ब ” वर्गाचा दर्जा मिळाला असून या ठिकाणी भव्य असे विना मंडपाचे अंदाजे चार ते पाच कोटी रुपयाचे काम सुरु असून याच कामासाठी काही निधी हा लोक सहभागातून मिळत आहे त्या पैकी च एका महिलेने दातृतुवाचा भाग म्हणून किंवा आपण देखील सजमजाच तसेच संतांचं देणं लागतो असा मोठा विचार समोर ठेवून आळे गावच्या माजी सरपंच ” सुमन ताई भुजबळ ” यांनी नुकतेच या मंदिराच्या सुरु असणाऱ्या विना मंडप कामासाठी देणगी स्वरूपात ” अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये “ एवढी रक्कम देऊन श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी देवस्थान ला मोठा हात भार लावला

या कार्यक्रम प्रसंगी देवस्थान चे अध्यक्ष – धनंजय काळे, उपाध्यक्ष- संजय शिंदे , सेक्रेटरी- अविनाश कुऱ्हाडे, खजिनदार- म्हतुजी सहाणे , विश्वस्थ – चारुदास साबळे, विलास शिरतर, संतोष पाडेकर, बाळासाहेब शेळके, गिरीश कोकणे, सुदर्शन पाटील भुजबळ, संजय खंडागळे , महेंद्र गुंजाळ, बाळशीराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाणे, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले, कान्हू शेट कुऱ्हाडे ,आळे गावचे सरपंच प्रीतम काळे ,उप सरपंच विजय कुऱ्हाडे, संतवाडीचे सरपंच नवनाथ निमसे ,कोळवाडीचे उप सरपंच दिनेश सहाणे , संतवाडी गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष विनोद शेळके ,नेताजीदादा डोके ,माऊलीशेठ कुऱ्हाडे,जी एल गुंजाळ सर ,किशोर कुऱ्हाडे,निलेश शिंदे ,गणेश गुंजाळ आदी मान्यवर आणि देणगी देणाऱ्या भुजबळ परिवारातील ज्ञानेश्वर भिमाजी भुजबळ ,माजी सरपंच सुमन ज्ञानेश्वर भुजबळ, कु.आदित्य अस्मिता गणेश भुजबळ , नितीन ज्ञानेश्वर भुजबळ,तुकाराम भिमाजी भुजबळ आदी उपस्तित होते

प्रतिनिधी :- केदारनाथ बारोळे

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!