जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला ; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील…
