आई – वडीलांना शिवीगाळ , मारहाण करणा-या आरोपीची ओतुर पोलीसांनी केली येरवडा जेलमध्ये रवानगी
ओतुर : मौजे भोरवाडी (हिवरे बु), ता. जुन्नर, जि. पुणे येथील विनायक सिताराम भोर, वय ४२ वर्षे सध्या रा.ओझर (नवीन गावठाण) यास दारू पिण्याचे व्यसन असुन काही एक कारण नसताना…
