जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट , तुमचा लॉग इन कालबाह्य

जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले…

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

सोलापूर :- श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आज सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे झाले. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा ”नवरस” हा मुख्य विषय होता. शृंगार, वीर, हास्य, करुणा, भय,…

पोलीस आयुक्तालयातच अट्टल गुन्हेगारांची परेड , पदभार स्वीकारताच IPS अमितेश कुमार यांचा खाक्या

पुणे : पुण्यात IPS अमितेश कुमार यांची बदली झाली आहे. IPS अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत. पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद, कोयदा गँगचा हैदोस आणि टोळीयुद्ध या घटनांचा…

पैलवान कैलास पवार यांचा निर्घृन खून , मांजरवाडी गावातील खळबळजनक घटना

नारायणगाव  : जुन्नर तालुक्यातील नामांकित पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-३९, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा दि. ३ रोजी दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून निर्घृन…

आळे येथील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी २४ वर्षांणी आले एकत्र

आळे : कोळवाडी (आळे, ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील सन २००० – ०१ बॅच मधील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा नुकताच पार पडला. जवळपास २४ वर्षानंतर सर्व…

रुग्ण हक्क च्या वतीने हातभट्टी दारू ची अवैध धंदे बंद करणेबाबत मागणी

पुणे : दि ११/०१/२४ पुणे रुग्ण हक्क संघर्ष समिती च्या वतीने पुणे शहर व जिल्ह्याभर होत असलेली हातभट्टी दारू ची अवैध धंदे बंद करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पुणे शहर…

वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर आळे येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उदघाटन . . .

आळे : ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे,संतवाडी,कोळवाडी संचलित ,मा.श्री बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर,…

बोरी खुर्दच्या देव शाळेतील सुरेश शेळके यांना गुणवंत लिपीक पुरस्कार

बोरी : जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक लोकशाही आघाडी,माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३/२४ याशैक्षणिक वर्षाचा तालुकास्तरीय गुणवंत लिपीक पुरस्कार बोरी खुर्द येथीलगुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचे…

ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले तरच , आपले भविष्य उज्ज्वल होईल . – संजय गवांदे

आळेफाटा ( वार्ताहर ) स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांच्या वतीने ओतूर आणि परिसरातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जगणे समृद्ध करणारे विशेष व्याख्यान परीक्षेला जाता जाता या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते, साहित्यिक…

अभंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार

आळेफाटा  ( वार्ताहर ) : अभंगवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत शाळेचे मैदान परिसरात भरविण्यात आला. विद्यार्थी यांनी विक्रेते…

error: Content is protected !!