सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, 1 लीटर दुधासाठी मोजावे लागणार 80 रुपये
मुंबई : काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे.…