राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ; खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार ?
पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्या देहबोलीवरून ते राष्ट्रवादीची साथ सोडणार असल्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे…
