Category: सामाजिक

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारांसह अजित पवार,सुप्रिया सुळे उपस्थित

बारामती:- पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. राज्यभर मोठ्या उत्साहात…

जेष्ठ पत्रकार रविंद्र भोर “कोरोना योद्धा”पुरस्काराने सन्मानित

उदापूर,जुन्नर कोरोना काळात समाजिक सुरक्षितता लक्षात घेऊन या संकट काळात उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे…

मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा

छत्रपती संभाजी नगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम  दिनानिमित्त शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. छत्रपती संभाजी नगरला विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास…

गुरूविद्या प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य – मा श्री दिपक आवें साहेब.

सोलापूर  :- गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे समारंभ थाटात वितरण समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरूवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर…

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे शालेय व्यावस्थापन समिती शासनाच्या नियमानुसार न करता राजकीय दृष्टीने गठित करण्यात आली

रेणापूर,लातूर दिनांक १०/०९/२०२२ रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौजे शेरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी कादोपत्री पालक मेळाव्याची नोटीस दिनांक ०२/०९/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली व पालक मेळाव्याची तारीख…

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास …

मुंबई : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात  गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात…

साळवाडीत मुसळधार पावसाने ओढ्यावर असणा-या रस्त्याचे सिमेंटचे पाईप गेले वाहून,ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची झाली गैरसोय.

  जुन्नर:- जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने काही भागांत शेती आणि ओढ्यांवर बांधलेले रस्ते वाहून गेले आहेत. या मुसळधार पावसाचा फटका साळवाडी गावातील बांगर मळा व चिंचवडे मळा या भागातील…

मुसळधार पाऊसामुळे कोसळली स्मशानभूमीची संरक्षक भिंत…

  साळवाडी :- दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने साळवाडी स्मशानभूमीची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून स्मशानभूमीला मोठा धोका…

सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलिस संरक्षणात कामाला सुरुवात

जुन्नर :-  नारायणगाव-बेल्हा मार्गावरील जांबुतफाटा ते बेल्हे या प्रजिमा क्रमांक ८ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु वडगाव कांदळी व साळवाडी (कमलामाता नगर दरम्यान) दोन्ही गावातील शेतकऱ्यांचा सीमेवरून वाद सुरू…

समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात उपक्रम साजरा

  जुन्नर: समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात उपक्रम साजरा दि.०४/०९/२०२२ रोजी समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात आळे, कोळवाडी(दिघे वस्ती)येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊ वाटप तसेच अंगणवाडीला…

error: Content is protected !!