जुन्नर:

समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात उपक्रम साजरा


दि.०४/०९/२०२२ रोजी समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात आळे, कोळवाडी(दिघे वस्ती)येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊ वाटप तसेच अंगणवाडीला सिलिंग फॅन देण्यात आला.

यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतले तसेच जुन्नर तालुक्यात इतरही भागात वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले यावेळी उपस्तिथ मान्यवर
समाज समता संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष सागर जगताप, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, संगमनेर तालुका सचिव गणेश वाकचौरे, समाज समता संघाचे पदाधिकारी गणेश वाव्हळ,आरिफ पटेल, अंगणवाडी सेविका वंदना सहाने,मदतनीस सारिका सहाणे आदी उपस्थित होते.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!