Author: Hindavi News

इंडियन युथ आयकॉन पुरस्कार – २०२३ ने शिवश्री . राहुल ढेंबरे पाटील सन्मानित . . .

आग्रा ( उत्तर प्रदेश ) : सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी आग्रा येथे नीती आयोग संलग्न जेबी इंडियाचा इंडियन युथ आयकॉन पुरस्कार २०२३ देशाचे केंद्रीय आरोग्य व…

धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका ; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

आळेफाटा ( वार्ताहर ) : ऑटो स्पेयर पार्ट्स घेऊन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या मारून आपले…

‘ शिवनेरीची श्रीमंती ‘ पुस्तकाचा शिवशाही प्रकाशन सोहळा संपन्न

ओतूर : ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल १६ डिसेंबर रोजी नंदलाल लाॅन्स, ओतूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाही थाटात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून…

इंडियन युथ आयकॉन पुरस्कार – २०२३ शिवश्री . राहुल ढेंबरे पाटील यांना जाहीर . . .

आळेफाटा : या वर्षीचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी आग्रा येथे नीती आयोग संलग्न जेबी इंडियाचा इंडियन युथ आयकॉन पुरस्कार २०२३ देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण…

श्री क्षेत्र भगवानगडचे महंत श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा सण २०२४ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

भगवानगड ( बीड )  श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा 2024 कॅलेंडरचा (दिनदर्शिका )प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र…

मोकसबाग ( वडगाव कांदळी ) येथील शिवचिदंबर मंदिरात कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा व सकल संतचरित्र कथायज्ञाचे आयोजन

आळेफाटा वार्ताहर : मोकसबाग (वडगाव कांदळी) येथील शिवचिदंबर मंदिरात चिदंबर स्वरूप परमपूज्य भाऊ व वंदनीय परमपूज्य ताई यांच्या कृपाशीर्वादाने भगवान अवतार शिवचिदंबर महास्वामी यांचा कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा याचे सोमवार दि…

गोल्डन बेकरी अळई प्रकरणात निर्दोष असल्याचा बेकरी मालकाचा निर्वाळा

आळेफाटा (वार्ताहर) : गोल्डन बेकरी गेल्या 40 वर्षांपासून ग्राहकांना अविरत सेवा देत असून आजतागयात एकाही ग्राहकाची तक्रार नसून पहिल्यांदाच गोल्डन बेकरी प्रशासनाला बदनाम करण्याच्या हेतूने सुडबुद्धतीने तक्रार दाखल केली असल्याबाबतचा…

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ , ‘ मी त्यांना गद्दार म्हणणार नाही !

पुणे  : डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमी पाटील गेल्या वर्षभरापासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ झाल्याची बातमी…

आळेफाटा येथील गोल्डन बेकरीचा अन्न व औषध प्रशासनाने केला परवाना रद्द ; बेकरी मध्ये भेटले जिवंत अळ्या असलेले पदार्थ

आळेफाटा (वार्ताहर) : आळेफाटा येथे अंदाजे गेल्या 35 वर्षांपासून सुरु असलेल्या गोल्डन बेकरी मधील बेकरी पदार्थांमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याने आळेफाटा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून सदरहू बेकरी तात्काळ…

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका अध्यक्षपदी सुधाकर सैद यांची पुनःश्च नियुक्ती

आळेफाटा वार्ताहर : महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुकाध्यक्षपदी सुधाकर सैद यांची फेरनिवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मंदार अहिनवे आणि विजय बोंबले, सचिवपदी किशोर वारुळे यांची तर कार्याध्यक्षपदी मनिष गडगे…

error: Content is protected !!