Author: Hindavi News

नारायणगाव मध्ये वर्दीला काळिमा फासणारी घटना , पोलीस नाईकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नारायणगाव :- एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्ष, राहणार…

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जुन्नर तालुका आयोजित जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार संपन्न

आळेफाटा : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जुन्नर तालुका आयोजित जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार रोकडे फार्म मंगल कार्यालय बेजवाट जुन्नर येथे दि 1 ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील 52…

स्वच्छता पंधरवाडा उपक्रमांतर्गत गरडवाडी शाळेत एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम संपन्न.

शेवगाव : १ ऑक्टोबर रोजी शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरडवाडी येथे “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम राबविण्यात आला.शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केले नुसार…

ओतुर घुलेपट येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला

ओतुर : दि. ०१ ऑक्टोबर रोज़ी रात्रि ७ः३० वाजता ओतुर घुलेपट येथील श्री गंगाराम तांबे हे आपल्या पत्नी सौ मनिषा गंगाराम तांबे वय 45 समवेत आपल्या घरी मोटारसायकल वरुन जात…

फसवणूक करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल – शरद पवार.

जुन्नर : ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना जाऊन मिळाले ही भूमिका योग्य नसून ही जनतेची फसवणूक आहे.ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा जनता धडा शिकवेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र…

बिडकीन पैठण रोडवर समांतर जलवाहिनीच्या खड्या मध्ये आढळून आला तरूणांचा मृतदेह

पैठण : जिल्हा छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील बिडकीन येथे बि जी कंपनी समोर पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्या मध्ये हबीब तय्यब अब्दुल कादर वय 32 वर्ष रा बिडकीन ता पैठण…

पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ भाऊ दौंड यांचा सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून श्रींच्या आरतीचा दौरा सुरू झाला

अहमदनगर : साडेपाच वाजता पहिली आरती त्रिभुवनवाडीला केली मग त्यानंतर चांदगाव, अकोला ,पालवेवाडी, जांभळी ,फुंदे,टाकळी,ढाकणवाडी ,मालेवाडी या सर्व आरत्या करत करत शेवटची आरती रात्री अकरा वाजता पार पडली रात्रीच्या अकरा…

आळेफाटा येथे जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा , १३ महाविद्यालयांचा सहभाग

आळेफाटा : आळेफाटा (ता.जुन्नर) येथे सोमवारी (दि.२५) इंडिया फार्मास्युटिकल असोसिएशन लोकल ब्रांच, आळेफाटा यांच्या संयुक्त विदयामाने “जागतिक फार्मासिस्ट दिन” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांचचा…

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण(डोंगरी) भागातील कुंभारवाडी(वरवंडी), खरशिंदे, नांदूर खंदरमाळ या गावांना तात्काळ मोबाईल नेटवर्क उपलब्ध करा- राहुल ढेंबरे पाटील

संगमनेर:- ग्रामीण भागातील १)कुंभारवाडी(वरवंडी), २)खरशिंदे, ३) नांदूर खंदरमाळ, ता.संगमनेर, जि.अ.नगर या तीनही गावांमध्ये ग्रामस्थ व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शालेय मुलांना ऑनलाईन क्लास तसेच इतर इंटरनेट सेवा…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळें समोर शेवगाव-पथर्डीच्या नाराज मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अहमदनगर : एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारीणी घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी निवडीला आ.मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी…

error: Content is protected !!