आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा…जय मल्हार- जय उमाजी जयघोष

राजगुरुनगर :-  आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा  ७ सप्टेंबर रोजी भिवडी ता.पुरंदर जि. पुणे येथे ठिक १० वाजता संपन्न होणार असून, त्या कार्यक्रमा निमित्ताने मु.पो.राजगुरुनगर…

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

दिल्ली :– आज शिक्षक दिनाच्या  निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एकूण 46 शिक्षक यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक…

चर्चमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नवी मुंबईच्या सीवूडमधील धक्कादायक प्रकार; पास्टरवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

  नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर…

सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलिस संरक्षणात कामाला सुरुवात

जुन्नर :-  नारायणगाव-बेल्हा मार्गावरील जांबुतफाटा ते बेल्हे या प्रजिमा क्रमांक ८ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु वडगाव कांदळी व साळवाडी (कमलामाता नगर दरम्यान) दोन्ही गावातील शेतकऱ्यांचा सीमेवरून वाद सुरू…

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, वाढत्या अपघातांचे करायचे काय?

मुंबई-     टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री  यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण…

समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात उपक्रम साजरा

  जुन्नर: समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात उपक्रम साजरा दि.०४/०९/२०२२ रोजी समाज समता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नर तालुक्यात आळे, कोळवाडी(दिघे वस्ती)येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊ वाटप तसेच अंगणवाडीला…

आळेफाटा पोलीस स्टेशनची अवैध गुटखा वाहतुकीवर धडाकेबाज कार्यवाही

  कर्नाटक मधून मुंबईत विक्रीसाठी जात सल्ल्याची माहिती मिळताच सुसाट धावणाऱ्या गुटक्याने भरलेल्या ट्रक ला पोलिसांनी आळेफाटा चौकात पकडले. यात ५५ लाख ८० हजारांचा गुटखा व १७ लाख रुपयांचा ट्रक…

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? दसरा मेळावा वादात पवारांची उडी, म्हणाले…

  मुंबई : सेना-ठाकरे गटामध्ये आता दसरा मेळाव्यावरून मोठा वाद रंगला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटातील नेते शिवाजी पार्कवर…

मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फेडरेशनच्या सदस्यपदी निवड, कोल्हापूरला पहिल्यांदाच मान

  कोल्हापूर :- कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या  कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने कोल्हापूरला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. मालोजीराजे छत्रपती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन…

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत; बैठकांचं मॅरेथॉन सत्र, काही महत्त्वाच्या गाठीभेटी

  मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल  आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. डोवाल यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह  , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

error: Content is protected !!