प्रदेशाध्यक्ष बावनकुळें समोर शेवगाव-पथर्डीच्या नाराज मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
अहमदनगर : एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारीणी घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी निवडीला आ.मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी…
