शेवगाव :-
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण बैठक शनिवार दिनांक 23/9/2023 रोजी पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री.प्रल्हादजी देशमुख साहेब होते व यावेळी डॉक्टर सुधाकर लांडे,राजेंद्रजी देशमुख,राजेंद्र ससाणे,अंबादास गिऱ्हे,कारभारी लांडे,अशोक देशमुख,पांडुरंग गरड,रोहन साबळे,भागचंद पाटेकर शिवाजी गिऱ्हे,दिगंबर साबळे,श्रीकृष्ण खोसे,मेजर दुर्योधन गिऱ्हे,अतुल लांडे तानाजी पाटेकर माजी चेअरमन भिवसेन केदार, व गावातील इतर मान्यवरही उपस्थित होते.यावेळी गावच्या विकासावर व अनेक विषयांवर ती चर्चा झाली ग्रामपंचायत ची माजी सदस्य श्री.जयकुमार देशमुख यांनी आभार मानले यावेळी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मधूकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर