दोघांवर कोयत्याने सपासप वार ! 1 ठार , 1 जखमी , भर रस्त्यात थरार
चाकण : चाकण शहारात थरारक घटना घडली. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जीव गेला. तर एक तरुण…
