प्रदेशाध्यक्ष बावनकुळें समोर शेवगाव-पथर्डीच्या नाराज मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अहमदनगर : एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारीणी घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी निवडीला आ.मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी…

श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या निवड स्पर्धेत सुयश.

सोलापूर : दिनांक 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा मुले व मुली या स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्यातील मुलांचे व मुलींचे सब ज्युनिअर संघ…

चला जिंकूया पैठणी या खेळात ओतूरच्या पुष्पा तांबेने मारली बाजी.

ओतूर : ओतूरच्या तांबेमळा नंबर दोन येथील जय बजरंग गणेश मित्र मंडळातील गणरायाच्या पुढ्यात पैठणीचा खेळ (होम मिनिस्टर) चांगलाच रंगला यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या आयुष्यातील धकाधकीच्या जीवनातून एक…

सत्यशोधक समाजाची गरज निर्माण झाली आहे– सुशीलकुमार शिंदे

ओतूर : महात्मा जोतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता देशात आणि समाजात त्याच विचारांची गरज सध्या निर्माण झाली असून ही चळवळ पुन्हा…

ओतूर येथे जुन्नर तालुका पर्यटन नकाशाचे अनावरण संपन्न

ओतूर (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघ,ओतूरच्या तर्फे ओतूर मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशी व पर्यटकांना जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून पर्यटन स्थळांचा नकाशा ओतूर एस.टी.बस स्थानक येथे लावण्यात आलेला असून…

ढोरजळगाव शे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण बैठक पार पडली.

शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण बैठक शनिवार दिनांक 23/9/2023 रोजी पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री.प्रल्हादजी देशमुख साहेब होते व यावेळी डॉक्टर…

गोमाता पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न ; सभासदांना 12 % लाभांश वाटप

आळेफाटा :- आळेफाटा येथील अग्रगण्य समजली जाणारी सातत्याने अ वर्ग लेखापरीक्षण शेरा प्राप्त असलेली गोमाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे दि 23…

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करतांना गोकुळ दौंड, तुषार वैदय, बाळासाहेब सोनवणे, गणेश कराड, संजय मरकड, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

पाथर्डी : भाजप जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या कार्यकारीणीतील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील नियुकत्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आधी जाहीर केलेली कार्यकारीणीत डावलल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भेट…

नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात ; पिकअप घेतला दोघांचा बळी

ओतूर :- नगर -कल्याण महामार्गावर ओतुर येथील कोळमाथा दत्तभेळ हॉटेल समोर पिकअपने मोटारसायकल व घरी चालत जात असलेल्या मुलीचा अपघात होऊन मोटारसायकलवरील महिला व साईड पट्टी वरून चालत चाललेली मुलगी…

” जिजाऊ सखी मंच ” गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच आळेफाटा येथे गणपतीची प्राणप्रतिष्ठा

आळेफाटा (वार्ताहर) : जिजाऊ सखी मंच गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आळेफाटा येथे पहिल्यांदाच महिलांनी एकत्रित येत सौभद्र हॉल मंगल कार्यालय येथे लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.गणपती मूर्ती आणण्यापासून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून…

error: Content is protected !!