शिक्षण मंदिर कामात पैशांची लयलूट केली , आमदारांनी सुचना देऊनही अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली.
उदापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदापूर येथील २०१९/२० साली पुणे जिल्हा नियोजन फंडातून जवळपास १४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता सदर काम २०२१/२२ साली पूर्ण केले असल्याचे समजते…
