शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, सहा हॉटेलवर एकाचवेळी छापा
शिर्डी : साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत ठरलेल्या शिर्डीला देवाची नगरीही संबोधलं जातं. रोजच शिर्डीत शेकडो भाविक येत असतात. साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात. नवस फेडत असतात. त्यामुळे शिर्डी कायम चर्चेत असते. कधी भक्तांच्या गर्दीमुळे,…
