भाऊसाहेब बेल्हेकर, श्रीरामवाडी सोनई येथे त्यांच्या स्वतःच्या शेती प्लॉटमध्ये त्यांनी लावलेल्या महिको सिड्स
नेवासा : महीको या कंपनीच्या बाउन्सर वाण ही कपाशी कशी चांगली असते, तिला फवाऱ्याची गरज नसते, कैऱ्या जास्त येतात,एकरी अठरा क्विंटल पर्येंत उत्पादन कसे निघते याविषयी महिको कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना…
