आठ महिने हरवलेला मनोरुग्ण सापडला , माणुसकी अजूनही जिवंत
खामुंडी : कल्याण नगर महामार्गा वरून खामुंडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीतून एक मनोरुग्ण चित्र विचित्र हावभाव करीत पायी आळेफाट्याच्या दिशेने चालत जात असताना खामुंडी ग्रामस्थांना नजरेस पडला. पत्रकार कैलास बोडके व…
